Sr. अभिप्राय नांव व ई मेल आयडी
1 आपली हि आश्वस्त जनसेवा मला मनापासून आवडली. आपली हि वेब साईट सर्व प्रकारच्या माहितीने समृद्ध आहे. अपडेट असल्याने खूप माहिती मिळत आहे. धन्यवाद
2 श्री किरण पानबुडे साहेब,आपल्याला खूप खूप धन्यवाद.माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल.सर,आजही समाजात डिग्री पर्यंत शिक्षण घेतलेले लोकं आहेत परंतू त्याना शेती,जमिन,जागा सारख्या प्रश्नांचे कायदयाचे ज्ञान नाही.आपली ही वेबसाइट खूप *आधार*आहे,धन्यवाद.
3 आपले मत/अभिप्राय खूप छान माहिती मिळते.
4 Site khupach chaglyaprakare aayojit keli geli aahe.Sarva mahodya yanna khup khup shubhechha....
5 आपली वेबसाईट खूपच छान व उपयुक्त आहे. आपले अभिनंदन. एक विनंती. आपल्या वेबसाईटवर "शोधा" चा पर्याय दिल्यास खूप फायदा होईल . संबधित व्यक्ती त्याच्या प्रश्नांशी संबंधित उत्तरे शोधू शकेल.
6 आपल्या संकेतस्थळाला २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा......यामुळे अधिकाधिक नवीन माहिती प्राप्त झाल्याने वेळ व पैसा यांची बचत होत आहे...धन्यवाद...
7 धन्यवाद सर....
त्वरित प्रतिसाद मिळाल्याबद्दल ..
ओपन स्पेस व अमेनिटि प्लॉट विकता येत नाही हि बाब स्पष्ट केल्याबद्दल ..

अमेनिटि प्लॉट वर बांधकाम नियंत्रणाबाबत माहिती मिळावी
. . तुमचा उपक्रम खूपच
चांगला आहे ..धन्यवाद व शुभेछ्या

8 Thank for lots of information.
9 अतिशय ततपर असा प्रतिसाद.आभार व सदैव अभिनंदन....
10 जनतेला आपल्याकडून खूप माहिती मिळू शकेल परंतु आपल्या कडून या साईट चा प्रसार व प्रचार होणे गरजेचे आहे.
11 Thanks sir .kharch he jntecha mahitisathi khup chan aahe v aapn mahiti dili tyabdl aabhari aahot
12 सर
सर्व सामान्य माणसांना यामुळे प्रशासनाविषयी एक आपुलकी निर्माण होण्यास मदत झाली अद्यावत WEBSITE बनवल्याबद्दल व अपच्या प्रश्नांची उत्तरे दिल्या बदल आपले व आपल्यासोबत असलेल्या सर्व अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन........!
13 आदरणीय ,नाईक सर,आपले खुप२ धन्यवाद ,ही webside चालू झाल्याने महसूलविषयक उपयुक्त माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचत आहे.त्यामुळे सर्वांच्या वेळेची व पैशाची बचत होत आहे.....धन्यवाद.
14 प्रथमत: आपल्याला धन्यवाद लोकांना चांगले व यथोचित (कायदेशिर)मार्गदर्शन करतात त्याबद्दल .
आपन विचारलेल्या प्रश्नाला दिलेले उत्तर फारच समर्पक वाटते परंतू आपन म्हणता त्याप्रमाणे महसुल कर्मचारी सामान्य जनतेला सहकार्य करत नाही.(काही सन्मानिय अपवाद आहेत.)
15 नमस्कार,
आपण हे संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल प्रथमत; आपले मनपूर्वक अभिनंदन !!!!
महोदय, मा.तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्य शासकीय-निमशासकीय कार्यालयातील गैरहजर अधिकारी व कर्मचा-याच्या गैरहजेरीचा पंचनामा करण्याचा अधिकार आहे का ? असल्यास कोणत्या नियमाने ? गैरहजर अधिकारी वा कर्मचा-याविरुद्ध ते कोणती कारवाई प्रस्तावित करू शकतात, कृपया याची माहिती द्यावी हि विनंती....
पुन्हा एकदा आपले अभिनंदन धन्यवाद .
16 आपली वेब पाहून खूप छान वाटले पण मला काही प्रश्न विचारायची आहेत तर मी काय करू
17 आदरणीय सर ,
स्वयं प्रेरणेने केलेले हे काम अतिशय चांगले आहे . सर्व सामान्य माणसांना यामुळे प्रशासनाविषयी एक आपुलकी निर्माण होण्यास मदत होणार आहे . आपणास हार्दिक शुभेछ्या तसेच धन्यवाद .
18 महाराष्ट्राला क्रमांक १ चे राज्य करण्यासाठी प्रशासनास सर्व प्रकारची मदत करण्याची इच्छा आहे.
19 साहेब... आपल्या महसूल विभागास दर-या निमित्त खूप खूप शुभेच्छा...
20 महाराष्ट्र सिविल सेर्विसिस ह्या द्वारे माहिती देण्याचा अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. ह्या पोर्टल मुळे बरीचशी माहिती सामान्य माणसांसाठी उपयोगी येते.
हा उपक्रम राबवलेल्या बद्दल खरोखर मनापासून आभार.
21 सर आपण महसूल कर्मचारी यांच्यासाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्‍याबददल खुप खुप आभारी
धन्यवाद सर
22 सर आपण महसूल अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले ते खरोखर प्रसंश्यासपद आहे व राहणार. तसेच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लवकर भेटल्यास आभारी राहील धन्यवाद सर
23 32 ग ची नोंद झाल्यानंतर कुळ जमीन मालक झाले परंतू जमीन न्यायाधिकरणाने सदरील कुळाला कमी करुन परत जमीन मालकाचे नाव ७/१२ ला लावले आज रोजी कुळाच्या ताब्यात जमीन आहे तर तहसिलदार कुळाचे नाव ७/१२ ला लावण्याचे आदेश देऊ शकेल का?
24 Sir,I want guidance on my problem..as Im now Naib Tahsildar From 01-6-2010 & completed probation.Now I selected as Tahsildar. ofcourse i dnt want to bear aattachments in probation again.I passed dept.exam,yashda Foundation n six months attachment....what r the provisions to curtail probation....???
25 Sir,
Scope of Log In may not be restricted to Revenue Deptt. only. Acess may be allowed to all Maharashtra state Govt. Employees. It will very helpful to all state govt. employees also.