अध्यक्षांचे मनोगत
अविनाश ढाकणे  (अपर जिल्हाधिकारी,तथा अध्यक्ष ,राज्य नागरी अधिकारी महासंघ महाराष्ट्र )

प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारत देशात असणारी जमीन महसूल पध्दती , जमीनीशी संबंधीत कायदे यांचे महत्व मोठे असल्याने महसूल शाखा ही राज्य, शासनाचे महत्वाचे अंग आहे. त्यामुळे महसूल शाखेला राज्या प्रशासनाचा कणा असे मानले जाते. राज्य शासनाने राज्यभरात वेगवेगळया यंत्रणाच्या माध्यमातून विविध सेवा देण्याचे काम सुरू केले असले तरी गाव पातळीवर व जिल्हा पातळीवर महसूल यंत्रणा.....आणखी